१. |
महानगरपालीकेचा नियमीत पाणीपूरवठा खंडीत झाल्यानंतर त्या कालावधीत पाण्याच्या टँकरद्वारा पाणीपूरवठा |
तक्रार आल्यापासून ३ तासाच्या आत |
उपजल अभियंता,वितरण,कावळा नाका,टँकर विभाग, फोनः ६५२४०४ |
२. |
कार्यक्रमासाठी पाण्याचा टँकर मिळण्याबाबत
१.कार्यक्रमासाठीः तळमजल्यासाठी
रू.१७५/-भरून, प्रती मजला रू.२५/-याप्रमाणे आकारणी
करण्यात येते.
२.हॉटेलसाठीः तळमजल्यासाठी
रू.३००/-भरून,
प्रती मजला रू.२५/-याप्रमाणे आकारणी
करण्यात येते.
|
उपलब्धतेप्रमाणे त्वरीत टँकरने पाणीपूरवठा |
उपजल अभियंता, वितरण, कावळा नाका, टँकर विभाग, फोनः ६५२४०४- - |