dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| शहर पाणीपुरवठा विभाग » नविन चावी कनेक्शन देणे |
अ.क. कामाचा तपशील काम पूर्ण होण्याचा कालावधी संपर्क अधिकारी
1.

नविन चावी घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज परवानधारकांस नळजोडणी कारागीरामार्फत उपलब्ध होतील

कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळ १०.३० ते दुपारी ४ पर्यंत

उपजल अभियंता,पाणीपुरवठा विभाग, शिवाजी मार्केट बिल्डींग,कोल्हापूर,
फोनः ५२६११८ अथवा ५३०२९१
ते ९९ विस्तारितः २९४

२.

कनेक्शन अर्ज स्विकृती व तो मिळाल्याबाबत पोहोच देणे

अर्ज दिल्यानंतर त्वरित

-

3.

कनेक्शन अर्जामधील त्रुटींबाबत अर्जदाराला कळविण्यासाठी लागणारा वेळ

७ दिवस

-

४.

अर्जदाराने नळजोडणीसाठी आवश्यक ती पाणी फी भरण्याबाबत कालावधीत १) तातडीची एकूण फी रू.३४५०/- अधिक रस्ता खुदाई फी (अर्जासोबत रू. ५००/-उर्वरीत रक्कम मंजूरीनंतर)

१५ दिवस

-

 

२) क्रमवारी एकूण फी रू.२४५०/-

९० दिवस

-

  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation