dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| शहर पाणीपुरवठा विभाग » संकीर्ण |
अ.क्र. कामाचा तपशील काम पूर्ण होण्याचा कालावधी संपर्क अधिकारी
१.

अर्जदाराच्या विनंतीवरून नळ कनेक्शन बंद करणे,थकबाकी व रू.५०/-भरणा केल्यानंतर

३ दिवसात

उपजल अभियंता ,
वसूली,शिवाजी मार्केट,पापाची
तिकटी फोनः ५२६११८.

२.

नळ कनेक्शन बंद केल्याबाबत आदेश रू.

त्वरित

उपजल अभियंता,
वसूली,शिवाजी मार्केट,पापाची,
तिकटी फोनः ५२६११८.

३.

थकबाकीमुळे खंडीत केलेला पाणी पुरवठा, थकबाकी व नियमाप्रमाणे पूर्ववत सुरू करणे

त्वरित

उपजल अभियंता,
वसूली,शिवाजी मार्केट,पापाची
तिकटी फोनः ५२६११८.

४.

पाणी बिलावरील नावात बदल करण्याच्या अर्जासोबत रू.२४५०/-शुल्क भरून दिल्यानंतर

३ दिवसात

उपजल अभियंता,
वसूली,शिवाजी मार्केट,पापाची
तिकटी फोनः ५२६११८.

  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation