अ) |
नोटः खाली नमूद केलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडली असल्यासच कनेक्शन मंजूरीस घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. |
१). |
अर्जदाराचे रू.२० चे स्टँपवर रितसर अँफीडेव्हीट |
२. |
प्रॉप्रर्टी कार्ड,७/१२ उतारा,इडेक्स उतारा |
३. |
जुने घर असल्यास घरफाळा पावती, |
४. |
नवीन घर असल्यास बांधकाम परवाना व परिपूर्ती दाखला, |
५. |
भाडेकरूसाठी कनेक्शन हवे असल्यास - मूळ मालकाची वरील सर्व कागदपत्रे व मालकाचे अँफीडेव्हीट रू.२० च्या स्टँप
पेपरवर संमतीपत्रक करून जोडणे आवश्यक आहे. |
६. |
सदर प्रॉप्रर्टीवर असलेली थकबाकी पूर्ण भरणे आवश्यक आहे. |
ब) |
घरकुल / अपार्टमेंट अथवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहाणा-या नागरीकांना कनेक्शन हवे असल्यास खालील कागदपत्रांची पूर्तता
करणे आवश्यक आहे. |
१. |
प्रॉप्रर्टी कार्ड |
२. |
बांधकाम परवाना / परिपूर्ती दाखला |
३. |
ज्यांच्या नावाने कनेक्शन हवे आहे त्यांच्या नावाने फ्लॅटचे अँग्रीमेंट व सेलबॉडची झेरॉक्स प्रत. |
४. |
बिल्डरचे ना हरकत प्रमाणपत्र |
५. |
बांधकाम नकाशा |
६. |
सर्व फ्लॅट धारकांचा नमुन्यापर्यत कॉमन स्टँप अफीडेव्हीट करून जोडणे आवश्यक आहे. |
क) |
झोपडपट्टीधारकांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रेः |
१. |
झोपडपट्टी कार्ड |
२. |
घरफाळा पावती |
३. |
झोपडपट्टी कार्ड नसल्यास संबंधीत विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र |
ड) |
|
1. |
म्हाडाचा ना हरकत दाखला (सत्यप्रत) |
२. |
घरफाळा पावती. |