अ.क्र. |
कामाचा तपशील |
काम पूर्ण होण्याचा कालावधी |
संपर्क अधिकारी |
१. |
पाणीपूरवठा खंडीत झाल्याबद्दल तक्रारी |
१२ तास |
उपजल अभियंता, वितरण,शिवाजी मार्केट,पापाची तिकटी फोनः ५२६११८
|
२. |
सदोश पाण्याचा मीटर बदलण्याबाबत ग्राहकाने मीटर आणून दिल्यानंतर |
३ आठवड्याच्या आत |
मुख्य जलयंत्र दुरूस्तीकार, कावळा नाका. |
३. |
मुख्य पाण्याच्या नलिकेमधील गळती बंद करणे |
२४ तास |
उपजल अभियंता (तात्रिक)
वितरण,शिवाजी मार्केट,पापाची,
तिकटी फोनः ५२६११८ .
|
४. |
पाणी दूषित असल्याबाबतच्या तक्रारी |
२४ तास |
उपजल अभियंता ,
वितरण,शिवाजी मार्केट,पापाची,
तिकटी फोनः ५२६११८ ,
Ph:526118. |
५. |
पाणी बिलाबाबतच्या तक्रारी |
त्वरित |
उपजल अभियंता,
वसूली,शिवाजी मार्केट,पापाची,
तिकटी फोनः ५२६११८.
|