dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| नगररचना विभाग » रेखांकन मंजूरीकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे |
तात्पुरते रेखांकन मंजुरी
१.

विहित नमुन्यातील छापील अजॅ(परिशिष्ट-अ नमुना क्र.१.अ नं.६ प्रमाणे)

२.

मालकी हक्काबाबत तीन महिन्याचे आतील ७/१२ उतारा,/प्रॉपर्टी कार्ड.

३.

जमिनिचे सर्व पोट हिस्से दर्शविणारा प्रमाणित मुळ मोजणी नकाशा

४.

परवानाधारक अभियंता/वास्तुशिल्पी मार्फत प्रमाणित रेखांकन नकाशे -५(पाच)प्रतीत

५.

विषयांकित मिळकत नागरी जमीन कमाल धारणा अधिनियमांअंतर्गत धारणक्षम/अतिरिक्त असलेबाबत कलम ८/४ खालील आदेशाची सत्यप्रत,मिळकत अतिरिक्त असलेस योजना मंजुरीची प्रत,अतिरिक्त जागेचा नकाशा सत्यप्रत.

६.

परवानाधारक अभियंता /वास्तुशिल्पी यांचे सुपरव्हिजन प्रमाणपत्र.

७.

विकास योजनेचा भाग नकाशा,झोन दाखला.

अंतिम रेखांकन मंजुरी
१.

विहित नमुन्यातील छापील अजॅ (कलम ४५ नमुना क्रमांक ३ प्रमाणे)

२.

रेखांकनातील सर्व भुखंडाचा मोजणी खात्याकडील प्रमाणित नकाशा मुळ प्रत.

३.

परवानाधारक अभियंता/वास्तुशिल्पी मार्फत अंतिम रेखांकनाचे प्रमाणित नकाशे -५(पाच)प्रतीत

४.

तात्पुरते मंजुर रेखांकन नकाशा व आदेशाची झेरॉक्स प्रत -प्रत्येकी १(एक)

५.

बिगर शेती आदेशाची सत्यप्रत एक

६.

परवानाधारक अभियंता/वास्तुशिल्पी मार्फत अपेंडिक्स जे-१,नियम क्र.३६ नुसार परिपुर्ती प्रमाणपत्र.

  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation