dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| नगररचना विभाग » बांधकाम मंजूरीकरिता आवश्यक असणारे कागदपत्रे |
बांधकाम परवानगी
१.

विहित नमुन्यातील छापील अजॅ (विकास परवाना मागणी अजॅ नमुना क्र.१८५२)

२.

मालकी हक्क ७/१२ उतारा,/प्रॉपर्टी कार्ड,सहकारी गृह निर्माण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र कब्जेपट्टी.

३.

प्रमाणित मोजणी नकाशा

४.

विकास योजना भाग नकाशा व झोन दाखला.

५.

बांधकाम नकाशे ५(पाच)प्रती.

६.

अनुप्राप्तीधारक वास्तुशिल्पी/अभियंताचे देखरेख प्रमाणपत्र (विहित नमुन्यामद्ये बी)

७.

तळघर प्रस्थापित केले असलेस ५० रु.च्या स्टँपपेरवर हमीपत्र.

८.

अर्बन सिलिंगबाबत प्रतिज्ञापत्र व हमीपत्र.

९.

आवश्क असलेस स्ट्रक्चरल स्टेबिलीटी प्रमाणपत्र.

भोगवटा प्रमाणपत्र
१.

विहित नमुन्यातील छापील अजॅ नमुना क्र.३

२.

अनुज्ञाप्तीधारक वास्तुशिल्पाचे परिपुर्ती प्रमाणपत्र (विहित नमुन्यामध्ये जे )

३.

प्रारंभ प्रमाणातील अटींची पूर्तता करणे.

४.

इकडील सव्हेअरकडिल लाइन व जोता चेकिंग करुन घेतलेचा दाखला.

५.

प्रत्यक्ष केलेल्या बांधकामाप्राणे चार प्रतीत आराखडे व एक क्लाँथ माऊटिंग प्रत.

६.

परवानाधारक अभियंता/वास्तुशिल्पी मार्फत अपेंडिक्स जे-१,नियम क्र.३६ नुसार परिपुर्ती प्रमाणपत्र.

  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation