अ.क्र. |
कामाचा तपशील |
काम पुर्ण होण्याचा कालावधी |
संपर्क अधिकारी |
१. |
नगर गचना विभागाशी संबंधित
चौकशी,कागदपत्रातील त्रुटी पुर्ण
करणे,मार्गदर्शन करणे,संबंधित
अर्जदाराचा,वास्तुविशारद
यांचेकडून समक्ष कागदपत्रांची
पूर्तता करुन घेणे. |
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायं ५.४५ |
सहा. संचालक,नगर रचना, नगर रचना कार्यालय. फोन-२५४२१७० अथवा २५४०२९१ ते९९ विस्तारित क्रमांक-२७७ |
२. |
विहित नमुन्यातील अर्ज नियोजित काऊंटरवर कार्यालयीन |
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी मिळतील सकाळी १०.०० ते १.०० व दुपारी २.०० ते ४.०० |
सहा. संचालक,नगर रचना, नगर रचना कार्यालय. फोन-२५४२१७० अथवा २५४०२९१ ते९९ विस्तारित क्रमांक-२७७ |
३. |
पैसे भरणेचे चलन देणे कार्यालयीन |
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते १.०० दुपारी २.०० ते ४.०० |
सहा. संचालक,नगर रचना, नगर रचना कार्यालय. फोन-२५४२१७० अथवा २५४०२९१ ते९९ विस्तारित क्रमांक-२७७ |
४. |
चलनप्रमाणे पैसे भरणे |
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते १.०० दुपारी २.०० ते ४.०० |
सहा. संचालक,नगर रचना, नगर रचना कार्यालय. फोन-२५४२१७० अथवा २५४०२९१ ते९९ विस्तारित क्रमांक-२७७ |
५. |
रेखांकन,विभाजन एकत्रीकरण अर्जावरील निर्णय कळविणे |
६० दिवस सहा. |
संचालक,नगर रचना, नगर रचना कार्यालय. फोन-२५४२१७० अथवा २५४०२९१ ते९९ विस्तारित क्रमांक-२७७
|
६. |
मंजुर विकास योजनेचा भाग |
झोन दाखला १५ दिवस |
संचालक,नगर रचना, नगर रचना कार्यालय. फोन-२५४२१७० अथवा २५४०२९१ ते९९ विस्तारित क्रमांक-२७७ |