dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| घरफाळा विभाग » कर आकारणी व वसुली विभागाकडील संक्षिप्त टिप्पणी |
कोल्हापूर महानगरपालिका शहर हद्दिमधील मिळकतीवर कराची आकारणी करून वसूली करण्याची का्र्यवाही या विभागाकडून करण्यात येते.कोल्हापूर शहराची विभागणी ए,बी,सी,ङी व इ अशा पाच वॉ्र्डसमध्ये केली आहे.

महानगरपालिकेच्या हद्दिमधल्या ए,बी,सी,ङी व इ वॉ्र्डमध्ये असणा-या एकूण मिळकतीची माहिती खालीलप्रमाणेः
अ.क्र. वॉ्र्ड लोकसंख्या मिळकत संख्यापैकी खुले प्लॉट
१.

ए वॉ्र्ड

१,१५,२६४

२४,३६५

४३४

२.

बी वॉ्र्ड

७६,२६६

१७,२१६

१५१

३.

सी वॉ्र्ड

२३,७२३

६,१००

१४

४.

डी वॉ्र्ड

३१,९८५

५,८२८

१४४

५.

इ वॉ्र्ड

२,४५,९२९

४४,७०६

९४८

एकूण

४,९३,१६७

१,०२,२१५

१७७१

वरीलप्रमाणे एकूण १,०२,२१५ इतक्या मिळकती असून मिळकतधारक नागरिक व कार्यलयीन कामकाजाच्या सोयीस्तव कर आकारणी व वसुली विभागाचे दोन प्रशासकीय कार्यलयात विभागणी करण्यात आली आहे. ए,बी,सी,ङी वॉ्र्ड वसुली कार्यलय. श्री शाहू क्लॉथ मार्केट येथे कार्यरत असून इ वॉ्र्ड मधील वसुली कार्यलय, ताराराणी मार्केट,कावळा नाका येथे कार्यरत आहे.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation