dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| मनोरंजन » खासबाग मैदान |

खासबाग मैदान
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पश्चिम बाजूस राजर्षि छत्रपती शाहू खासबाग कुस्ती मैदान आराखडा आहे.याचा वापर कुस्ती स्पर्धा खेळण्यासाठी केला जातो.या आरखड्याच्या सभोवार कुस्ती स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम पहाण्यासाठी जमीन बेठक आहे. अंदाजे १५ते२० हजार प्रेक्षक बसतील इतकी व्यवस्था आहे.या कुस्ती मैदानामध्ये पूर्वेस दर्शनी बाजूस ३५ ३५ या मापाचे भव्य स्टेज आहे.कुस्ती स्पर्धा शिवाय या मैदानामध्ये भव्य गाण्याचे कार्यक्रम व सिनेकलावंत रजनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.कुस्ती मैदानाचे भाड्याचे दर खालीलप्रमाणे
अ.क्र. प्रकार अमानत भाडे
१.

कुस्ती खाजगी व्यक्ती (विना तिकीट)

५००

५००

२.

तालीम संघ (विना तिकीट)

१०००

१०००

३.

खाजगी संस्था,व्यक्ती(तिकीट लावुन)

२०००

२०००

४.

कुस्ती खेळ मान्यताप्राप्त शिक्षण व्यक्ती

५००

५००

५.

करमणुकीचे कार्यक्रम (तिकीट लावून)

३०००

२५००

६.

करमणुकीचे कार्यक्रम (तिकीट लावून)

१०००

५००

संपर्क:
व्यवस्थापक, केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर महानगरपालिका
| नटश्रेष्ठ कै.बाबूराव पेंढारकर कलादालन |
याचा वापर कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे सकाळी व सायंकाळी योगवर्ग घेण्यासाठी केला जातो.त्याप्रमाणे इतरांनाही कलादालन दिले जाते त्याच्या भाड्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र. प्रकार अमानत भाडे
1.

कलादालन आरक्षण

५००

---

2.

नाटकाच्या तालमीसाठी रोज २ तास

५००

दरमहा ५००

3.

व्याख्यान -३ तास

५००

२००

4.

संगीत मैफल

५००

३००

5.

कला प्रदर्शन - दर दिवसास

५००

२५०

6.

प्रदर्शन विक्री स्टॉल दर दिवसास

५००

५००

7.

स्वागत सभारंभ चहापान - १ दिवसास

५००

५००

8.

नाट्य शिबिर पत्रकार बैठक

५००

५००

संपर्क:
व्यवस्थापक, केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर महानगरपालिका
  मुखपृष्ठ
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation