|
|
|
| अग्निशमन विभाग » अग्निशमन दलाकडून आकारण्यात येणारे कर, दर व फी |
|
१) फायर कॅपिटेशन फी -शहरामधील १५ मीटरपेक्षा उंच अथवा १५० स्क्वे.मीटरपेक्षा मोठे व बेसमेंट किंवा इमारत याकरिता
कॅपिटेशनची फी आकारली जाते.प्रत्येक स्क्वे.मीटरला ५ रू.दर असून कमीत कमी रू.२५.००फी आकारली जाते.सदर फी
नगररचना विभागाकडून वसूल केली जाते.
२) फायर टॅक्स-सदर टॅक्स हा घरफाळ्यातून वसूल केला जात असून तो ००.७५ रू.प्रमाणे घेतला जातो.
३) फायर सेस-फायर सेस हा घरफाळ्यातून वसूल केला जात असुन त्याचा दर पुढीलप्रमाणे आहे.एका स्क्वे.फुटास रू.१/-
याप्रमाणे आकारला जातो.
४) सन २०१७-२०१८ करीता निश्चित करनेत आलेले दर १ एप्रिल २०१७ पासून
|
|
|
|
|
|
|
|