|
|
|
| अग्निशमन विभाग » अग्निशमन दलामार्फत पुरविण्यात येणा-या सेवा-सुविधा |
|
१) शहरामध्ये मोफत आग विझवणे व शहराबाहेर नाममात्र आकार आकारून सेवा पुरविणे.
२) वाहनांचे अपघात,घरपडी,झाडपडी,अडकलेल्या प्राण्यांची सुटका करणे,बुडलेल्या व्यक्ती काढणे व वाचवणे,
महापुरामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करून मदत करणे,मधमाशांपासून बचाव करणे.
३) रूग्णवाहिका सेवा पुरविणे-शहरामध्ये अथवा शहराबाहेर अपघातग्रस्तांची सुटका करून त्वरीत दवाखान्यात हलविणे,
नाममात्र आकार आकारून रूग्णांची ने -आण करणे,अत्यावश्यक व सिरीअस पेशंटला मुंबई-पुणे यासारख्या शहरांत नेण्यास
मदत करणे.
४) शववाहिका सुविधा पुरविणे-भारतामध्ये प्रथमच मोफत शववाहिका सेवा देणारी पहिली महानगरपालिका म्हणून आपल्या
महानगरपालिकेचा गौरव करण्यात येतो.१९९५-९६ साली मोफत शववाहिका सेवा पुरवून महानगरपालिकेने नागरिकांच्या
सेवेमध्ये मौलिक भर टाकली आहे.तसेच शहराबाहेर नाममात्र आकार आकारून शव वाहून नेण्याची सुविधा शहरामधील नाग
रिकांना उपलब्ध करून दिलेली आहे.
|
|
|
|
|
|
|
|