अ.क्र. |
कामाचा तपशील
|
काम पुर्ण होण्याचा कालावधी |
संपर्क अिधकारी |
१. |
रस्तावरील अतिक्रमणे हटविण्यात येतात |
नागरिकांचे अर्ज व दैनंदिन पाहणीनुसार ३ ते ४ दिवसांत |
सहाय्यक अायुक्त क्र.२ |
२. |
अनधिकृत बांधकाम निर्मुलने |
मुं.म.प्रा.अधिनियम, २६०(१), २६० (२),२६७,४७८(१) नोटीसविषयक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधान्याने त्वरीत. रहीवासी इ.अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई प्राधान्य यादीनुसार २ महिन्याच्या अात करण्यात येते. तसेच,या विभागाकडून वेळोवेळी अनधिकृत झोपडया काढून टाकण्यात येतात. |
नगर अभियंता |
३. |
मुख्य रस्तावरील वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवणे |
दररोज सकाळी ८ते१० |
अधिक्षक अतिक्रमण |
४. |
अनधिकृत केबिन,खोकी,हातगाडी, स्टॉल या बाबत कारवाई |
दररोज दुपारी २ते३ |
अधिक्षक अतिक्रमण |
५. |
र.मा.फी.वसुली दररोज सकाळी८ ते १२ |
दुपारी २ते६ |
अधिक्षक अतिक्रमण |