dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| मलनिस्सारण विभाग » ड्रेनेज कनेक्शन जोडण्यास आवश्यक कागदपत्रे |
नवीन मलनिः स्सारण जोडण्यासाठी मनपाचा छापील अर्ज मनपाच्या लायसन्स प्लंबरमार्फत सादर करावा. सदर अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
अ.क्र. आवश्यक कागदपत्रे
१.

साईट प्लॅन नकाशाच्या ३ प्रती

२.

प्रॉपर्टी कार्ड

३.

सोसायटी दाखला(सोसायटी असल्यास)

४.

बांधकाम परवानगी प्रत

५.

कनेक्शन फी भरल्याची पावती

६ .

चालू वषॅअखेर घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याची पावती

  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation