dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| मलनिस्सारण विभाग » भुयारी गटार नलिकेबाबत तक्रारी |
अ.क्र. कामाचा तपशील काम पूर्ण होण्याचा संपर्क अधिकारी
१.

मलनिःस्सारण नलिका तुंबल्याबाबत

१२ तासाच्या आत

संबंधित वॉर्डमधील आरोग्य निरीक्षक

२.

मलनिःस्सारण दुरूस्तीबाबत

३ दिवस

जल अभियंता (ड्रेनेज))

३.

भुयारी गटारामधील गाळ काढणे

३ दिवस

बधित वॉर्डमधील आरोग्य निरीक्षक

४.

भुयारी गटार तुंबल्याच्या तक्रारी

३ दिवस

संबधित वॉर्डमधील आरोग्य निरीक्षक

५.

नदी व नाल्यातील मुख्य नलिकांची दुरूस्ती

८ दिवस

उपजल अभियंता (ड्रेनेज)

६.

भुयारी गटार नलिका दुरूस्तीः

 

 

 

अ)किरकोळ दुरूस्ती

२४ तासांच्या आत

उपजल अभियंचा (ड्रेनेज)

 

ब)विशेष दुरूस्ती

नियोजित वेळापत्रकाप्रमाणे

उपजल अभियंता (ड्रेनेज)

 

क)नदी व नाल्यांच्या मुख्य नलिकांची दुरूस्ती

८ दिवसांच्या आत

उपजल अभियंता(ड्रेनेज)

७.

उघडी गटारेः

 

 

 

१) उघडी गटारे तुंबणे व भरून वाहण्याबाबत

२४ तासांच्या आत

संबधित वॉर्डमधील आरोग्य निरीक्षक

 

२)उघडी गटारे दुरुस्ती

७ दिवस

संबधित उपनगर अभियंता विभागीय कार्यालय

 

३)गटारातील साचलेला गाळ काढणे

३ दिवस

संबधित वॉर्डमधील आरोग्य निरीक्षक

 

४)उघड्या गटारातील मोठी/विषेश दुरुस्ती

१ महिना

संबधित उपनगर अभियंता विभागीय कार्यालय

  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation