dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| मनोरंजन » केशवराव भोसले नाट्यगृह |

केशवराव भोसले नाट्यगृह
सदरचे नाट्यगृह सन १९७१ साली सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कोल्हापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर सन १९८४ साली नाय्टगृहाचे नुतनीकरण व सुशोभिकरण करून प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. केशवराव भोसले नाट्यगृह
तळमजला -६४५ + बाल्कनी -३०७ = एकूण-९५२
नाट्यगृहाचे भाड्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र प्राकर अमानत भाडे
१.

सार्वजनिक सुट्टी-शनिवार रविवार

२०००

२५००

२.

इतर दिवशी

१५००

२०००

३.

सर्व प्रकारचा ऑर्कस्ट्रॉ

३०००

३०००

४.

व्याख्यान/सभा/सत्कार सभारंभ

१५००

२०००

५.

बालनाट्य

१०००

१०००

६.

प्रयोगाची रंगीत तालीम

१०००

१०००

७.

ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा प्रत्येक ज्यादा तासास

-

३००

८.

जाहिरात बोर्ड ६*४ मापाचे

 

६०

९.

शास्त्रीय संगीत कार्यक्रम

१५००

१२५०

  मुखपृष्ठ
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation