dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| वैशिष्ट्ये » शहर सुशोभीकरणाचा » ट्रॅफिक आयलॅंड्स |
कोल्हापूर शहर, करवीर निवासिनी श्री.महालक्ष्मी तीर्थक्षेत्र व राजर्षि शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाची ऐतिहासिक परंपंरा लाभलेली नगरी आहे. गेल्या २ शतकामध्ये शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरवासियांना नागरी सुविधा पुरविण्याबरोबरच वाहतूक सुलभ व सुरक्षित होणे तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालने यासाठी मनपा मार्फत शहर सौंदर्यकिरण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेमध्ये शहरातील ठिकठीकाणी चौक विकसित करणे, कॉर्नर सुशोभित करणे व विद्युतकरण करणे तसेच रस्ता दुभाजक बसविणे.रोलिंग करणे इत्यादि कामाचा समावेश आहे.
वरील सर्व प्रकारची कामे करण्यासाठी शहरातील नामांकित कंपन्या, दानशूर व्यक्ती, खाजगी संस्था, सार्वजनिक संस्थाना पाचारण करण्यात येते. या कामी त्यांना आपल्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी १० वर्षे मोफत संधी देण्यात येते.सदर कामाची देखभाल व दुरुस्ती १० वर्ष संबंधित प्रायोजकाना करायची आहे.
अ.क. प्रायोजकाचे नाव सुशोभीकरणाचा तपशील

१.

मे.भारती एक्स्पो अँड्स

शिरोळ नाका प्रवेशद्वार कमान

आयलँड्स
२.

हाँटेल व्हिक्टर पँलेस

ताराराणी चौक आयलँड्

३.

भारत अँग्रो सर्व्हिसेस

कर्मवीर भाउराव पुतळा आयलँड्

४.

पुजा अँड अँड मार्केटिंग सेंट्रल स्टँड

करवीर भगिनी आयलँड्

५.

मेनन अँड पिस्टल

राणी इंदुमती चौकात आयलँड्

६.

अयोध्या ब्लिडर्स अँड डेव्हलपर्स

ट्रेड सेंटर आयलँड व कारंजे

७.

आय.बी.कंपनी

युनिवर्हसिटी चौकात आयलँड

८.

पॉप्युलर स्टिल वर्क्स

शिरोली नाका आयलँड व कारंजे

९.

जायंटस् ग्रुप व श्रीराम फॉन्ड्री

पंचशील हॉटोलसमोर आयलँड व कारंजे

रोड डिव्हायडरः
१०.

हाँटेल व्हिक्टर पँलेस

ताराराणी चौकात रोड डिव्हायडर बनविणे

११.

इंगळे आणि हाउस

दाभोळकर चौक ते गोकुळ हाँटेल डिव्हायडर बनविणे

१२.

हाँटेल सह्याद्री

महाराजा व इतर सेंट्रल स्टँड,रिक्षा स्टॉप डिव्हायडर

१३.

अयोध्या डेव्हलपर्स

दाभोळकर चौक ते अनुग्रह दरम्यान डिव्हायडर

१४.

रयत सेवा कृषी उद्योग संघ

रंकाळा वेश स्टँड चौकात डिव्हायडर

१५.

देसाई एंटरप्राजेस्

खाँ सो. पुतळा,देवल क्लब डिव्हायडर

१६.

उद्यम नगरी सह. बँक

उमा टॉकीज् चौकात डिव्हायडर

१७.

व्यंकटेश लुबस्

पार्वती टॉकीज् चौकात डिव्हायडर

१८.

शिवशक्ती अर्बन को.ऑप.बँक

फॉर्ड कॉर्नर येथे डिव्हायडर

१९.

वीर शेव बँक लि.

ताराराणी चौक ते वीर शेव बँक डिव्हायडर

२०.

बलभीम बँक

निवृत्ती चौकात डिव्हायडर

२१.

भारत एक्स्पो अँडस्

व्हिनस् चौकात रोड डिव्हायडर

दिशादर्शकः
२२.

पुजा अँडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग

शहरात २५ ठिकाणी दिशादर्शक

२३.

हॉटेल प्रार्थना

२ दिशादर्शक

२४.

दै.सकाळ

बावडा मेन रोड,गाळ्याचे वॉर्ड

२५.

भारती एक्स्पो अँडस्

दाभोळकर चौकात फुट वे वीज

  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation