| वैशिष्ट्ये » शहर सुशोभीकरणाचा » स्मृतीवन | |
 |
शहरातील ई वॉर्ड, टाकाळा परिसर येथे कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत एकुण १६ गुंठे क्षेत्रात स्मृतीवनाची उभारणी
करण्यात आली आहे. स्मृतीवनामध्ये शहरातील नागरिकांच्या प्रियजंनांच्या स्मृत्यार्थ वृक्ष लावू शकतात. सदर वृक्षाच्या प्रत्येकी
रू १००१ प्रमाणे देणगी स्विकारून नागरिक वृक्षारोपण करण्यात आले आहे.
|
स्मृतीवनाचे उदघाटन दि ०५/०७/२००१ रोजी करण्यात आले आहे. |
|
|
|
|