dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| वैशिष्ट्ये » शहर सुशोभीकरणाचा » सम्राट नगर उद्यान |
कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत सम्राट नगर ओपन स्पेस येथे एकुण ३५ गुंठे क्षेत्रात उद्यान विकसित करण्यात आले आहे. या अंतर्गत संपूर्ण उद्यानास ७२० फूट लांबीची कंपाऊंड वॉल बांधण्यात आली असून बागेमध्ये फ्लॉवर वेड तयार करण्यात आले आहे. यामध्ये सिझनल रोपे, शकासूर, मुसांडा, एक्सोरा, कणेरी, जास्वंद इत्यादि प्रकारची रोपे लावण्यात आली आहेत. विद्युत व्यवस्थे अंतर्गत डेकोरेटिव्ह कारंजी व विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच सॅंड पीटवर खेळणी बसविण्यात आली असून लॉन तयार करण्यात आली आहेत. सदर उद्यानासाठी एकुण रू ५ लाख इतका खर्च करण्यात आलेला असून यामध्ये मा. खा. मंडलिक यांच्या स्थानिक रू ४.५० लाख इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे. उर्वरित खर्च महानगरपालिकेच्या स्वनिधीमधून करण्यात आलेला आहे. सदर उद्यानाचे उदघाटन दि १३/११/२००१ करण्यात येऊन शहरातील नागरिकांसाटी खुले करण्यात आले आहे.
सदर उद्यानाचे उदघाटन दि १३/११/२००१ करण्यात येऊन शहरातील नागरिकांसाटी खुले करण्यात आले आहे.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation