कोल्हापूर महानगरपालिका
Kolhapur Municipal Corporationसन २०१९ च्या महापूरमध्ये बाधित झालेल्या मिळकतधारकांना घरफाळा बिलामध्ये सवलत देणेची यादी

विभागीय कार्यालय क्र. १, गांधी मैदान
(श्री विशाल सुगते - ९८८१५४५४५४)

यादी
विभागीय कार्यालय क्र. २, शिवाजी मार्केट
(श्री विलास साळोखे - ९४२११११३२५)

यादी
विभागीय कार्यालय क्र. ३, राजारामपुरी
(श्री राहुल लाड - ९४२२०४६५४३)

यादी
विभागीय कार्यालय क्र. ४, कावळा नाका
(श्री विजय वणकुद्रे - ९९७५४४२४९४)

यादी
पुरवणी यादी

सन २०१९ च्या महापूरमध्ये बाधित झालेल्या मिळकतधारकांना पाणीपट्टी बिलामध्ये सवलत देणेची यादी

पाणीपट्टी विभाग, कोल्हापूर महानगरपालिका
(श्री प्रशांत पंडत - ७७०९०४२१७७)

यादी

जाहीर प्रगटन

सदर सवलत योजना महानगरपालिका ठराव क्र. ४७, दि. २०/०८/२०१९ रोजीचे ठरावाने मान्य झालेचे धोरणानुसार जाहीर करणेत आले आहे. आज दि. ०५/०६/२०२० रोजी ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रसिद्ध करणेत आली आहे. यावेळी मा. ना. श्री सतेज उर्फ बंटी पाटीलसो, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा तसेच मा. महापौर सौ. निलोफर आजरेकर, मा. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या यादीमध्ये अजूनही कोणाचे नाव माहिती घेताना उपलब्ध न झालेने किंवा अनवधानाने राहिले असल्यास त्यांनी propertytax@kolhapurcorporation.gov.in या ई-मेलवर अथवा उपरोक्त नमूद मोबाईल क्रमांकांवर व्हाटस्अपद्वारे १५ दिवसांत कळवावे. महानगरपालिकेतर्फे समक्ष जागेवर तपासणी करून त्यांचा समावेश सवलत यादीमध्ये करणेत येईल.

तसेच महापूरबाधित ज्या मिळकतधारकांना सदर सवलतीचा लाभ नको असल्यास त्यांनी घरफाळा विभागास संपर्क साधून सहकार्य करावे.