कोल्हापूर महानगरपालिकेचे विविध उपक्रम
(फोटोसाठी कृपया वरील लिंकवर क्लिक करा)

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन
दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने कर्मवीर
विठठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते ध्वजारोहण

पोलिओ लसीकरण २९ जाने २०१७

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण
समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल
स्पर्धेत ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब यांनी अजिक्यंपद
पटकावले. अंतिम सामना ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब
विरुध्द युनिव्हर्स एफ सी यांच्यात झाला. यामध्ये ताराराणी
विद्यापीठ स्पोर्टस क्लब यांनी प्रथम क्रमांक पटकाविला

Budget Submission 2016-2017

Inauguration ceremony of Keshavrao Bhosale
Natyagraha and Kahsbag Maidan
स्वछता अभियान
Road project
वर्धापन दिन
Projects
राष्ट्रीय पल्स पोलियो लसीकरण मोहीम - १७ जानेवारी २०१६
Road project
राष्ट्रीय मतदार दिन रैली - २५ जानेवारी २०१६
Projects
राज्यातील पहिली हगणदारीमुक्त महानगरपालिका
म्हणून कोल्हापुर महानगरपालिकेला मुख्यमंत्री
देवेंद्रफडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार

Road project