dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| प्रेक्षणीय स्थळे » टाऊन हॉल |
जुन्या राजवाड्याकडून दसरा चौकाकडे येत असताना वाटेतच टाऊन हॉल नावाची प्रचंड बाग लागते.याच ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या व्यवस्थेखाली असणारे टाऊन हॉल म्यझियम आहे.या संग्रहालयात कोल्हापूरातील ब्रम्हपुरी व उत्तरेश्वर येथे सापडलेल्या विवध वस्तू सुंदर पेंटीग्ज. युध्दातील शस्त्रे , चंदन व दगडावरील सुंदर कोरीव काम,प्राचीन नाणी इत्यादी गोष्टी पहावयास मिळतात. रविवारी म्युझियम बंद असून वेळ सकाळी १०.३०.ते.५.३० अशी आहे.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation