| प्रेक्षणीय स्थळे » शिवाजी विद्यापीठ | |
 |
शिवाजी यूनिव्हर्सिटी ही महाराष्ट्रातील ७ यूनिव्हर्सिटीपैकी एक आहे. या यूनिव्हर्सिटीचे
कार्यक्षेत्र कोल्हापूर, सातारा,सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांच्या उच्च शिक्षणाशी निगडीत
आहे. १९६२ मध्ये या यूनिव्हर्सिटीची स्थापणा झाली.या यूनिव्हर्सिटीतच छत्रपती श्री शिवाजी
महारांजाचा भव्य पुतळा विराजमान आहे.निरिनिराळ्या विषयांच्या अभ्यासक्रमाशी निगडीत बरयाच
वास्तू या आवारात असून त्याभोवती सुंदर बाग बनविली आहे व नैसर्गिक वातावरण निर्मीती केली आहे.
यामध्ये ग्रंथालयाची बिल्डींग देखणी आहे. |
|
|