| प्रेक्षणीय स्थळे » शालिनी पॅलेस | |
 |
रंकाळा तलावाच्या उत्तरेस हा पॅलेस असून बांधकाम नवीनच आहे.ही वास्तू दोन मजली असून चार कोप-यांवर छोटे टॉवर्स
आहेस.या पॅलेसच्या एका बाजूला रंकाळा तलाव असून बाजूचा परिसर चांगला विकसित केला आहे.येथून नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेता
येतो.येथे बोटिंगची पण सोय आहे.ही वस्तू सुमारे १९३१ ते १९३४ या काळात उभारली गेली. |
|
|