|
|
 |
|
|
|
|
| उदयान विभाग » झाडांचे तक्रारीबाबत | |
झाडांचे तक्रारीबाबतः
यामध्ये मुख्यतः झाडांच्या फांद्या तोडणे,नागरिकांचे स्वतःचे झाड असेल तर ३ दिवसात झाडांच्या फांद्या तोडण्याबाबत
परवानगी देण्यात येते.सदरचे झाड महानगरपालिकेचे असेल व त्याच्या फांद्याची तक्रार असेल तर साधारणपणे ७ दिवसांत काम
करून दिले जाते.बांधकामासाठी झाड तोडण्याची गरज असेल तर,निवासी कामासाठी बांधकाम करावयाचे असेल तर,
जागा पाहून ७ दिवसात परवानही दिली जाते.कमर्शिअल बांधकाम असेल तर रू.५००/-आकारणी केली जाते.जर
विनापरवानगी झाड तोडले असल्यास निवासी बांधकामासाठी रू.१०० व कमर्शिअल बांधकामासाठी रू.५००/-ज्यादा ट्री
ऑथोरिटी फंड घेतला जातो.नागरिकांनी समारंभासाठी कुंडीची मागणी केल्यास एका कुंडीस रू.३भाडे व रू.२०/-डिपॉझिट
घेतली जाते.त्यानतर २ दिवसांच्या कालावधीमध्ये कुंड्या उपलब्ध करून दिल्या जातात.तसेच महानगरपालिकेच्या बागा
विविध कारणांसाठी नागरिकांना खालील कारणांसाठी भाड्याने दिल्या जातात.
|
 |
१. |
स्वागत समारंभ |
२. |
शैक्षणिक चित्रकला स्पर्धा |
३. |
धार्मिक कार्य |
४. |
सांस्कृतिक कार्यक्रम |
५. |
सिनेचित्रीकरण |
योग्य भाडे व डिपॉझिट घेऊन २ दिवसांमध्ये बागेची परवानगी दिली जाते. |
टीप :- झाडे तोडण्याबाबत नवीन बांधकामासाठी असेल तर अर्जासोबत,मालकीबाबत प्रॉपर्टी
कार्ड व बांधकाम परवाना झेरॉक्स प्रत व बांधकाम मंजूर नकाशा झेरॉक्स प्रत,त्यावर झाडे तोडायची आहेत ती झाडे
दाखविणे ह्या सर्व गोष्टी आवश्यक आहेत.
|
|
|
|
|
|
|
|
|