Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| शैक्षणिक विभाग » स्पर्धा परिक्षा कक्ष |
सध्या कित्येक विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात यापुढे काय करायचे अशी व्दिधा अवस्था निर्माण होते.अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कोणीही आढळत नाही.त्यामुळे हुशार असूनही काहीच करू शकत नाही.गरीब विद्यार्थी आर्थिक परिस्थीतीमुळे नोकरी हे ध्येय समोर ठेवुन समाजात भटकत असतो.अशा विद्यार्थांना वेळीच मार्गदर्शन केल्यास त्यांच्या भावी जीवनाचा कायापालट होणार आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेने अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परिक्षा हे केंद्र सुरू केले आहे.सदरचे परिक्षा केंद्र सुरू करण्यास महानगरपालिकेने बरेच मोठे सहाय्य केले आहे. या वर्गासाठी लागणारी पुस्तके खरेदी करून दिली आहेत.तज्ञ लोकांचे मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत.आमच्या महाविद्यालयाकडील सिनिअर प्राध्यापक मार्गदर्शनपर वर्ग घेत असतात.या वर्गासाठी ब-याच विद्यार्थानी सहभाग घेतला आहे.यामधूनच ब-याच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
ई-वार्तापत्र
Adhar
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation