Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| मलनिस्सारण विभाग » मलनिस्सारण-नळजोड |
अ.क्र. कामाचा तपशील काम पूर्ण होण्याचा कालावधी संपर्क अधिकारी
१.

ड्रेनेज-नळजोड अर्जः उपजल अभियंता(ड्रेनेज)यांचे कार्यालय शिवाजी मार्केट येथे मिळतील.

कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी १० ते ५.४५

उपजल अभियंता(ड्रेनेज) शिवाजी मार्केट.

२.

ड्रेनेज-नळजोड अर्ज स्विकारणे व त्याची पोच देणे.

त्याच दिवशी

कनिष्ठ अभियंता(ड्रेनेज)

३.

अर्जदाराला अर्जामधील त्रुटी कळविणे

७ दिवशी

कनिष्ठ अभियंता(ड्रेनेज)

४ .

अर्ज सर्व कागद पत्रासहित दिल्यानंतर कनेक्शन मंजूर करणे

फी भरल्यापासून १५ दिवसांच्या आत

उपजल अभियंता(ड्रेनेज)

५.

रस्ता खुदाई परवानगी

१५दिवसांच्या आत

कनिष्ठ अभियंता(ड्रेनेज)

  मागील माहीती पहा
English Version
dwn
ई-वार्तापत्र
Adhar
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation