Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका |


डॉ. मल्लिनाथ एस. कलशेट्टी (भा.प्र.से)
आयुक्त

Email : comm@kolhapurcorporation.gov.in
आयुक्त संदेश :
महानगरपालिका ही शहराची प्रतिनिधिक संस्था आहे.नागरिकांच्या दैनंदिन जीवनाश्यक प्रश्नांशी निगडित असणारी संस्था त्यांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्नशिल असते.मूलभूत अशा स्वच्छता, पाणी,रस्ते,अग्निशमन या सेवा देण्याबरोबरच प्रशस्त अशी मैदाने,सार्वजनिक बागा यासारख्या सुविधाही महानगरपालिका उपलब्ध करून देत आहे.नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ मिळावा याकरिता महानगरपालिकेचे केशवराव भोसले नाट्यगृह आहे.एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना,संगणकाचा कामकाजातील वापर अपरिहार्य आहे.महानगरपालिकेच्या सर्व सेवा नागरिकांपर्यंत पोहचाव्यात,त्यांचा सहभाग मिळावा यासाठी महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेने स्वतःची वेबसाईट सुरू केली आहे.आपण सर्व जाणताच की हे जग झपाट्याने प्रगती करीत आहे.जगाच्या काना कोप-याशी संगणकाच्या माध्यमाने आपण थेट संपर्क साधू शकतो.माहिती-तंत्रज्ञानाची ही गरूडझेप मानवी प्रगतिक्षेत्रातील आश्चर्यकारक ठरणारी आहे.राजर्षि शाहू महाराजांच्या या करवीर नगरीने कला,क्रीडा,शिक्षण,विज्ञान,उद्योग, व्यापार,संशोधन,समाजकारण,राजकारण अशा अनेक क्षेत्रात सर्वांगाने विकास केला आहे.त्या सर्व नोंदीचे एकत्रीकरण म्हणजे ही वेबसाईट आहे.
  मुखपृष्ठ
English Version
dwn
ई-वार्तापत्र
Adhar
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation