|
|
|
|
| कोल्हापूर विषयी | |
कोल्हापुर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिध्द आहे. महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणुनही ओळखले जाते. तसेच ऐतिहासिकदृष्टया कोल्हापुर महत्वाचे शहर असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याचे राजधानीचे ठिकाण होते.
अधिक माहीती ... |
 |
|
| आपली महानगरपालिका | |
एखाद्या शहराच्या इतिहासाचे साद-पडसाद तेथील लोकजीवनावर व विविध संस्थांवर प्रकर्षाने जाणवतात.
कोल्हापूर शहराच्या आजच्या वैभवशाली विस्ताराचे बीज त्याच्या इतिहासात शोधता येते.
अधिक माहीती ... |
 |
|
| ई - गव्हर्नन्स | |
शहरातील नागरीकांना महानगरपालिकेशी निगडीत असणा-या सेवा उपलब्ध करून देणे, सर्व स्तरावर माहिती उपलब्ध करून देणे तसेच सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे, मुख्यत्वे ह्या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ई - गव्हर्नन्स प्रकल्प राबविणेत येत आहे.
अधिक माहीती ... |
 |
|
|
|
|
|
|
|